खोटं बोलायला पण काही लिमिट असते….
काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय…..” 😀
दोन मुके उ..उ..उ करत एकमेकांशी बोलत होते.
मला त्यांची दया येणार तेवढ्यात,.
हरामखोरांनी गुटखा थुंकून बोलायला सुरवात केली. 😀
आजकाल मावा खाणारी पोरं अन
सेल्फी काढणाऱ्या पोरी
दोघं बी सेम तोंड करतात राव
हसत खेळत रहा
काय माहिती घरचे कधी लग्न
लाऊन देतील
शेवटची इच्छा,😭
यमराज - काही शेवटची इच्छा...
मी - 5 km वर माझ्या मित्राचं घर आहे...
जाताना त्याला पण घेऊन जाऊ
नाही तर मज्जा नाही येणार👍
non veg marathi jokes
शाळा आमची छान होती
लास्ट बेंचेवर आमची
सगळी वाया गेलेली GANG होती😱
काही जण मोबाईलला एवढा
अवघड लॉक ठेवतात
जस काय
देशाच्या सर्व गुप्त फाईल्स यांच्याच
मोबाईल मध्ये आहेत😁
adult marathi jokes
गण्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये?
पक्या: यार काल बायकोने दहा हजार साड्यांवर उडवलेत
गण्या: मग आज मूड ऑन कसा
पक्या: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय😁
0 टिप्पण्या