बडू: बाबा मला काल रात्री एकस्वप्न पडल त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या . चड्डी फाटेल
_______________________________
जर तुम्हाला वाटतंय की तुमचे आई, वडील, शिक्षक, मालक किंवा BOSS वगेरे खूप कडक आहेत, किंवा तुम्हाला खूप त्रास देतात… . . तर थांबा तुमच लग्न होऊन बायकोला येउद्यात… तुम्हाला हे सगळी मंडळी प्रचंड आवडतील..!!
______________________________
पती- आज तू मला विसराळू नाही म्हणू शकत. आज तू ही तुझी छत्री बस मध्ये विसरली होतीस, आणि मी दोघांच्याही छत्र्या घेउन आलो. पत्नी- पण आज आपण छत्र्या नेल्याच नव्हत्या.
_______________________________
दोन मित्र आपापसात बोलत होते, संता – तू प्रत्येक वेळा धावताना पहिला नंबर कसा मिळवितो? बंता – जेव्हा धाव सुरू होते तेव्हा मी समजतो कि मागे तुझी वहिनी येत आहे.
_______________________________
पती- प्रिये, तुझी स्मरणशक्ति चांगली आहे ना? पत्नि- हो.. पण का? पती- कारण आपला आरसा आत्ताच फुटला आणि नवीन आरसा येईपर्यंत तुला तुझ्या स्मरणशक्तिचा वापर करूनच मेकअप करावा लागेल.
_______________________________
शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
आणि मुलाचे ह्रदय हे मोबाईल सारखे असते. .. .. मोबाईल पाण्यात टाका किँवा पाणी मोबाईल मध्ये टाका वाट तर मोबाईल ची लागते….
_______________________________
संता (दूरध्वनीवरून) : मी तुला ई-मेलवरून माझा फोन नंबर कळवला होता. तुला ई-मेल मिळाला का? बंता : नाही. संता : मी तुला परत दुसरा ई-मेल पाठवतो. बंता : लवकर दे, मला तुझ्या फोन नंबरची तीव्र गरज आहे.
_______________________________
टीनू – बाबा.. बाबा.. जेव्हापासून तार आली आहे तेव्हापासून आई निराश दिसत आहे. बाबा – अरे वा.. नक्कीच ती तार माझी आई येण्याची असेल.
_______________________________
लिवर फेल होऊन मेलेल्या दारुड्याला यमराजाने मृत्युलोकात विचारले तुझी शेवटची इच्छा काय आहे ? दारुड्या : पुढील जन्मी मला एकच दात दिलास तरी चालेल,पण लिवर मात्र बत्तीस दे...…
_______________________________
पक्या आणि मक्या एकदा जेवणाच्या पंगतीत जेवत असतात… तेव्हा त्यांना एक माणूस विचारतो… तुम्ही कोण?? पक्या:- मी मुलाकडून आलोय? मक्या:- मी मुलीकडून आलोय? वाढणारा माणूस:- चपलीने हानीन साल्यांनो… हे ‘तेराव्याच’ जेवण आहे…!!
0 टिप्पण्या