Ad Code

Responsive Advertisement

funny jokes in marathi for friends मित्रांसाठी मराठीतील मजेदार विनोद

(funny jokes in marathi for friends)


 एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून

पहिला – अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय 

माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रूपया घेते

दुसरा – अरे खूपच नशीबवाना आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रूपये घेते 

😅😅😅😅

दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात

पहिला मित्र – जाऊ दे यार चल आत्महत्या करू

दुसरा – येडा झालास का तू

पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरूवात करावी लागेल😁

😆😆😆😆

किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस 

दोन बोटं जोडली की दोस्तीला पुन्हा सुरूवात व्हायची 

आता क्वार्टर पाजल्याशिवाय परत दोस्ती होतच नाही 

माजले साले 

😝😝😝😝

अरे या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं 

दुसरा मित्र – काय 

पहिला – की तुम्ही बघत आहात झी मराठी 😝

😁😁😁😁

दोन आळशी विद्यार्थी परीक्षा संपल्यावरः 

पहिला विद्यार्थीः अरे यार आज कोणता पेपर होता रे?

दुसराः गणित 

पहिलाः म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर?

दुसराः नाही रे बाजूच्या मुलीकडे कॅलक्युलेटर पाहिलं आणि त्यावरून अंदाज बांधला🙆

👰👰👰👰

मुलींसोबत डोकं लावून म्हणजे आजीला आयफोन चालवणे शिकवण्या सारखे आहे👋

😝😝😝😝

इतकी लांब चोच तर बगळा पण मासे पकडण्यासाठी काढत नसेल,

जितकी आज कालच्या मुली सेल्फी साठी ओठ काढतात👍

👋👋👋👋

मूर्ख असतात ते लोक लोक, जे 8 फेब्रुवारीला प्रपोज करतात,

हुशार तर ते असतात जे 1 एप्रिलला प्रपोज करतात, “हो” म्हणाली तर Cool नाही तर April Fool.👰

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या