Ad Code

Responsive Advertisement

Get Funny Marathi Jokes, ultra marathi jokes


 बायको : अहो, उन्हाने माझी स्किन खूप ऑयली ऑयली झालीय, सांगा मी काय करू नवरा: विमबार लाव सगळा चिकटपणा घालवतो

👰👰


च्या मायला 😱 मला एक

कळत नाय

संतूर साबणाच्या जाहिरातीत लहान मुलांच्या आईच का दाखवतात?

बाप का दाखवत नाहीत ? बाप काय निरम्याने आंघोळ करतो काय

😁😆😅


सासू -- सुनबाई उठा आता......


सूर्य सुध्दा उगवला.....


© किडेबाज डोनाल्ड गुरुजी


सून -- तुम्हाला फक्त तेवढच दिसत


सूर्य माझ्या आधी झोपायला जातो...


ते नाही दिसत तुम्हाला.....

🙆🙆🙆🙆


राळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला . विचारतो -


मी कसा आहे...?


मॅडम - तू खुप छान आहेस रे.... मुलगा - मग मॅडम, तुमच्याकडे


बोलणी करायला मी आई


बाबांना कधी पाठवू ? मॅडम - वेडा आहेस का तू.......?


काय बोलतोयस तू..?


मुलगा - अहो मॅडम..... ट्युशन्स साठी मॅडम.....ट्युशन्स


तुम्ही पण ना....


त्या वॉटस्अप मुळे


चावट झालेल्या दिसताय...

😭😭😭😭😭😭😭😭


मास्तर : मुलांनो मला सांगा राम •• वनवासाला कधी निघाले


बंड्या : मास्तर राम वनवासाला 9:15 वाजता निघाले


मास्तर : 9:15 वाजता ते कसे...


बंड्या : वनवास हा शब्द उलटा वाचा.....


मास्तर शाळा सोडून वनवासाच्या


तयारीत

😆😆😆😆😆


आप्या : काकू, पेढे घ्या. . मला


दहावीला 70% मार्क्स मिळाले.


काकू


: काय रे, पण कधी , अभ्यास करतांना दिसला नाहीस?


आप्या


: काय काकू. .....! मुलगा झाल्यावर तूम्ही पेढे वाटले तेव्हा आम्ही असेच विचारले का?

😅😭😁😁


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या