मी काय म्हणतो
ति उन्हाळ्याचे मेसेज चालु करायचे का
नाय ऊण लई तापाय लागलंय
का अजुन थांबायचं थोड गरम होई पर्यंत
😱😱😱😱
मी १० वर्षांचा होतो तेंव्हा
२० वर्षांच्या मुलांची गर्लफ्रेंड असायची
अरे बापरे आता मी २० वर्षांचा आहे तर
१० वर्षांच्या मुलांची गर्लफ्रेंड आहे
आम्हीच कोणता बोका मारलाय काय माहित
🙆🙆🙆🙆
कधी कधी वाटतं या पेट्रोल मूळ
लोकांना घोडा लागेल
बसायला फिरायला रे
इतकं महाग पेट्रोल
📷📷📷📷
बडू: बाबा मला
काल रात्री एकस्वप्न पडल
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता
बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या .
चड्डी फाटेल
😝😝😝
पती- आज तू मला विसराळू नाही म्हणू शकत.
आज तू ही तुझी छत्री बस मध्ये विसरली होतीस,
आणि मी दोघांच्याही छत्र्या घेउन आलो.
पत्नी- पण आज आपण छत्र्या नेल्याच नव्हत्या.
💫💫💫💫💫
हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.
नवरा: लग्न करू नको रे बाबा
🎉🎉🎉
"Top 10 Marathi Jokes That Are Sure to Crack You Up"
0 टिप्पण्या