काही लोकं आपलं मूड ऑफ झाला की "DP" काढून टाकतात
असा कसा यांचा मुड
जो स्वतःचा थोबाडही बघवत नाय👋👋
स्वत:ला इतकं मजबूत बनवा की,
एखाद्याने दगड जरी फेकून मारला
तर दगडाचा भुगाच झाला पाहिजे.😁😁
दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होतte.
समोरून एक ससा जोरात पळून गेला….
पहिला वाघ "दचकून"आयला, काय गेलं रे.?😁😁
दुसरा वाघ ,काही नाही रे, फास्ट फूड होत.
शाळे वाले पुस्तकांच्या पानांचे फोटो काढून पाठवत आहेत!
मी पण विचार करतोय नोटांचा फोटो काढून पाठवून देवू फी पण भरली जाईल 😂😂
सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?
सासूबाई: नको बाई, मला कुठे "सात समुंदर "वर नाचता येतंय😭😭
काही मुलांचा "Common Sense Zero" असतो कसा?
Gents Toilet मध्ये लिहून येतात “पल्लवी "I Love U”
आता पल्लवी तीथ काउपटायला येणार आहे. का
सध्या मी बाजारात आहे, इथे एक मुलगा पोलिसांचा मार चुकावायला गेला आणि गटारा मध्ये पडला
सगळे लोक बघून मोठयाने हसायला लागले, पण मी अजिबात नाही हसलो
आता घरी जाऊन आंघोळ करतो
x
0 टिप्पण्या