1: गोलूचा लॉकडाऊनचा पहिला दिवस
गोलू – "आई, शाळा बंद! आता मस्तीच मस्ती!"
आई – "हो रे, मस्ती म्हणजे झाडू, पोछा आणि भांडी!"
2: पिंकीचं डायट प्लॅन
पिंकी – "आजपासून डायट सुरू!"
५ मिनिटांनी – "थोडंसं बिस्किट खाऊ का? काय फरक पडतो!
3: गोलूची ऑनलाइन शाळा
गोलू – "सर, माइक ऑन आहे का?"
सर – "तुझं डोकं ऑन कर आधी, कॅमेरा का बंद आहे?"
4: पिंकी आणि व्हिडीओ कॉल डेट
पिंकी – (कॅमेरा ऑन करताच) मागून आई – "पिंकी! तुझं पांढरं चड्डं अंगणात उघडं लटकतंय!"
बॉयफ्रेंड – "ओ माय गॉड! बाय!"
5: लॉकडाऊन संपल्यानंतर
गोलू – "म्हणजे आता पुन्हा शाळा?"
पिंकी – "आता पुन्हा फुल मेकअप!"
दोघं – "कोरोना परत आणा रे बाबा!"
0 टिप्पण्या