पोस्ट्स

#MarathiJokes #मराठीविनोद #FunnyMarathi #MarathiHumor #HasyachGaon #Comedy #Vinod #WhatsAppJokes लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Funny Marathi Jokes 😄 | मराठी विनोद

इमेज
  मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो. मुलगा :- बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत.. आई : हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत.. नवरा :- आज आपण बाहेर जेवू गं.. बायको :- अय्या! लगेच तयारी करते मी, नवरा :- हो.. तु स्वयंपाक कर, मी  अंगणात चटई टाकतो . बायको :- अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.   नवरा :- एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते..