मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा:- बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत..
नवरा:- आज आपण बाहेर जेवू गं..
बायको:- अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा:- हो.. तु स्वयंपाक कर, मी
अंगणात चटई टाकतो.
बायको:- अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.
नवरा:- एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते..
0 टिप्पण्या