Marathi Jokes 😄 | Funny Marathi Jokes For WhatsApp & Facebook
Marathi Jokes उंदीराची टोळी तलवार घेऊन धावत होती . | रस्त्यात वाघ विचारतो अरे का धावता उंदीर चल सरक बे तिकडे हत्तीच्या आयटमला कुणीतरी प्रपोज केला अन नाव आमच्यावर आलें ... बायको : माइया आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना , तर मीसुखी झाले असते .. नवरा : काय सांगतेस ! तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला ? बायको : हो .. नवरा : अरे देवा .. आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो ... मुलगा : I LOVE YOU मुलगी : नाही मी दुसर्यावर प्रेम करते मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो. मुलगी विचारते काय झाल रे ??? मुलगा : थांब तुझ्या आईला जाउन सांगतो .. मुलगी : इकड ये कुत्र्या ....... I LOVE YOU TOO लहानपण किती चांगलं होत ना शेजारच्या काकू स्वतः म्हणायच्या ये आमच्या मुली सोबत खेळ समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती .. मग मी पण हात केला , तेवढ्यात बायकोने पाठीत रहा दिला , व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय ... काहीजन मोबाइल ला एवढा अवघड पॅटर्नलॉक ठेवतात जस काय देशाच्या सर्व गुप्त फाइल्स यांच्याच मोबाइल मधे आहेत, BF : मला तुझे...