उंदीराची टोळी तलवार घेऊन धावत होती . | रस्त्यात वाघ विचारतो अरे का धावता उंदीर चल सरक बे तिकडे हत्तीच्या आयटमला कुणीतरी प्रपोज केला अन नाव आमच्यावर आलें ...
बायको : माइया आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना , तर मीसुखी झाले असते .. नवरा : काय सांगतेस ! तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला ? बायको : हो .. नवरा : अरे देवा .. आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो ...
मुलगी : नाही मी दुसर्यावर प्रेम करते मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो.
मुलगी विचारते काय झाल रे ??? मुलगा : थांब तुझ्या आईला जाउन सांगतो ..
मुलगी : इकड ये कुत्र्या .......
I LOVE YOU TOO
समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती .. मग मी पण हात केला , तेवढ्यात बायकोने पाठीत रहा दिला , व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय ...
काहीजन मोबाइल ला एवढा अवघड पॅटर्नलॉक ठेवतात जस काय देशाच्या सर्व गुप्त फाइल्स यांच्याच मोबाइल मधे आहेत,
BF : मला तुझे दात खूप आवडतात .. GF : अय्यां..खरंच .. कारे ? BF : कारण ' Yellow ' ' माझा फेवरेट कलर आहे ...
हल्ली गावाकडे झाडांवरचे आंबे कंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत . कारण W GUD त्या आंब्यांना माहित आहे . भर उन्हात नेम धरून दगडमारणारंबालपण , आता मोबाईलमध्येोहरवलंय ...
एक माणसाला लग्न करायचं होतं . त्यामुळे तो मॅरेज ब्युरोच्या ऑफिसमध्ये गेला . ऑफिस बंद होतं . आणि बाहेर एक नोटिस लावण्यात आली होती . " दुपारी १ ते ३ या वेळेत आमचं ऑफिस बंद राहिल . तोपर्यंत पुन्हा एकदा विचार करून बघा . ही शेवटची संधी असेल....
माणुस : - साहेब माझी बायको हरवलीय ... हे बघा हे पोस्ट ऑफीस आहे , पोलीस स्टेशन नाही ... तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा ... माणुस : - च्यायला आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही....
0 टिप्पण्या