पोस्ट्स

#MarathiJokes #FunnyMarathi #WhatsAppMarathi #MarathiHumor #HasyachGaon #Comedy #Vinod #MarathiImages #WhatsAppJokes लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मजेदार व्हॉट्सअॅप चित्रांसह मराठी विनोद 😄 | Funny Marathi Jokes

इमेज
 Latest Marathi Jokes, Whatsapp Jokes,funny,SMS,New Marathi दोन मुली बस स्टँड वर गप्पा मारत असतात .. पहिली मुलगीः अग सर्व मुलींना चॉकलेट बॉय खुप आवडतात . दुसरी मुलगी पण काय करणार ? आपल्या नशिबात गायछाप वालेच आहेत .. !!  रिमझिम पावसात छत्री असूनही मुलाचा फक्त एकच खादा ओला पाहून , असे अनेक पावसाळे पाहिलेले त्याचे वडील म्हणाले अरे ! तिला एकदा घरीतरी घेऊन ये !  देवा कंटाळा आलाय या अशा लाईफचा तू call करतोस कि मी Miss call देऊ ..  काही लोकांचे मास्क येवढे जुने झालेत जर कोरोणा ने वास घेतला तर तो जागेवर च मरेल ..  मुंबईकर - तुमच्याकडे वडापावमध्ये चटणी का लावत नाहीत ? पुणेकर - आमच्या जिभेलाच जन्मजात लावलेली असते .. भाऊ बहीण एकमेकांसाठी जीव पण देतील पण जेवताना उठून एक ग्लास पाणी मात्र कधीच देणार नाहीत  आज काल वाढलेल्या ढेरीचा उपयोग अस्सल उस्मानाबादकर मोबाईल पुसण्यासाठी केला जातो .. पेट्रोलचे भाव बघून असं वाटतंय , एक दिवस सर्वांनाच घोडा लागणार . प्रवासासाठी ऑफिसच्या पहिल्याच दिवशी बॉस : कस वाटलं मग लॉकडाऊन मध्ये घरी राहून ? कर्मचारी : सर तुमचे टोमणे परवडले पण बायकोचे ...