Ad Code

Responsive Advertisement

मजेदार व्हॉट्सअॅप चित्रांसह मराठी विनोद ...

 Latest Marathi Jokes, Whatsapp Jokes,funny,SMS,New Marathi


दोन मुली बस स्टँड वर गप्पा मारत असतात .. पहिली मुलगीः अग सर्व मुलींना चॉकलेट बॉय खुप आवडतात . दुसरी मुलगी पण काय करणार ? आपल्या नशिबात गायछाप वालेच आहेत .. !! 


रिमझिम पावसात छत्री असूनही मुलाचा फक्त एकच खादा ओला पाहून , असे अनेक पावसाळे पाहिलेले त्याचे वडील म्हणाले अरे ! तिला एकदा घरीतरी घेऊन ये ! 

देवा कंटाळा आलाय या अशा लाईफचा तू call करतोस कि मी Miss call देऊ .. 
काही लोकांचे मास्क येवढे जुने झालेत जर कोरोणा ने वास घेतला तर तो जागेवर च मरेल .. 


मुंबईकर - तुमच्याकडे वडापावमध्ये चटणी का लावत नाहीत ? पुणेकर - आमच्या जिभेलाच जन्मजात लावलेली असते ..
भाऊ बहीण एकमेकांसाठी जीव पण देतील पण जेवताना उठून एक ग्लास पाणी मात्र कधीच देणार नाहीत 


आज काल वाढलेल्या ढेरीचा उपयोग अस्सल उस्मानाबादकर मोबाईल पुसण्यासाठी केला जातो ..


पेट्रोलचे भाव बघून असं वाटतंय , एक दिवस सर्वांनाच घोडा लागणार . प्रवासासाठी


ऑफिसच्या पहिल्याच दिवशी बॉस : कस वाटलं मग लॉकडाऊन मध्ये घरी राहून ? कर्मचारी : सर तुमचे टोमणे परवडले पण बायकोचे नाही


बुटक्या मुलींना लगेच राग येतो , कारण त्यांची तळ पायाची आग लगेच मस्तकात जाते .


कधी नव्हे ती वाटणीला येणारी थंडी आणि हाक मारताच सामोरी येणारी बायको म्हणजे तेचि पुरुष भाग्याचे खर की नाही ? 


लोक बोलताना मध्ये मध्ये शिव्या देतात , माझे मित्र शिव्यांच्या मध्ये मध्ये थोडं बोलतात


पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नसतील तर , किलोमीटरचे दगड तरी जवळ जवळ लावा ... मंजे गाडीचा एव्हरेज तरी वाढेल ...


लोकं बोलतील असं कर तसं कर पण तुम्ही येड्यागतच करायचं !


ब्रेकिंग न्यूज : विद्यार्थ्याला ऑनलाईन झापड मारताना सरांचा लॅपटॉप तुटला सर्व विद्यार्थ्यांमध्ये खुशीची


स्वताचे सॅनिटायजर असेल तर एकदाच पिचीक .. दुस - याचे असेल तर पचाक पिचिक


चीनचा निषेध म्हणून मी चिनी मातीचा कप फोडला ... त्यांनतर आईने फोडला


पोराकडे शेती पाहिजे पण पोरीला शेतात काम करायला लावू नका .  मग शेतीत काय ब्युटीपार्लर 

Kareena Kapoor says she once put on 8 kgs after a trip to Tuscany: 'It’s in my family to put on weight easily'

Actor Kareena Kapoor has said that she gained 8 kgs during a trip to Italy in 2019, with Saif Ali Khan and son Taimur.
UPDATED ON APR 19, 2021 03:38 PM IST
Kareena Kapoor has talked about how she has to be extra conscious about what she eats.

Actor Kareena Kapoor has said that putting on weight easily runs in her family, and therefore, they have to be conscious of what they eat. Kareena was featured as a guest on cooking show Star vs Food, and she talked about how she gained 8 kgs on a trip to Italy in 2019.

“We went for a holiday to Tuscany and we had all these amazing brick oven pizzas and I came back gaining eight kilos because all I did was watch that chef make pizza's day in and day out. It was like art, making a pizza is easy but starting from scratch and actually doing it the way they do is an art," she said, as per a report in India Today.

Also watch | Covid update: Kareena's 26,000 mask; Modi-CM meeting; Zydus new drug plea





Talking about how she has to be mindful of what she eats, she said, "I think most of the times actors have been very healthy with what they eat. This generation especially is extremely conscious of their food, no gluten, no sugar, or everyone is on some sort of packed meal. Back when Karisma was still in the movies, people were not as conscious of food, but today's generation is always interested in knowing what’s in their meal, from salt to the quantity of oil. I was shocked by the amount of oil that goes into making the Pesto sauce that we made today. So, I think everyone is conscious including me because it’s in my family to put on weight easily, so I have to be extra careful.”


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या