फसवा फसवी विनोद 😆 | WhatsApp Status विनोद
ज्याची बायको दिवसातुन १० वेळा तुम्हाला ना अजिबातच डोकं नाही ", असं म्हणत असेल " त्याला हेल्मेट सक्ती करु नये .... • विनंतीवरुन...,,,,,,,🪖🪖🪖 _________ ________________ सुखी असतांना ही दुःखी दाखवण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे WhatsApp स्टेटस.💫💫💫💫 _________ _______________ अनिल :- डॉक्टर, डोळ्यांचे ऑपरेशन झाले... तर मग हाताला प्लॅस्टर का केलं...? डॉक्टर :- Whatsapp आणि Facebook वापरू नये म्हणुन.... ____________ _________________ नवरा चांगला मिळावा म्हणून महिलांचं बरं आहे... हरतालिका, वटपौर्णिमा, करवाचौथ, सोळा सोमवार यासारखे साधे आणि सोपे उपाय... आणि बायको चांगली मिळावी म्हणून पुरुषांसाठी, UPSC, MPSC, CA, IIT, IIM, SET, NET यासारख्या अवघड अवघड परीक्षा...📷📷📷📷📷 _______ _____________ टिचर: कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा गण्या : आलिया भट्ट टिचर: माकडा वर्गाच्या बाहेर हो मक्या: ओ मॅडम बोबडा आहे तो त्याला 'आर्यभट' म्हणायचंय👋👋👋 ____ ____________ BF: मला तुझे दात खूप आवडतात GF: अय्यां खरंच का रे? BF: कारण Yellow माझा फेवरेट कलर आहे