Ad Code

Responsive Advertisement

फसवा फसवी विनोद / व्हॉट्स अॅप स्टेटस विनोद whats app status vr jok vinod

  ज्याची बायको दिवसातुन १० वेळा तुम्हाला ना अजिबातच डोकं नाही ", असं म्हणत असेल "


त्याला

हेल्मेट सक्ती करु नये .... • विनंतीवरुन...,,,,,,,🪖🪖🪖

_________

________________

सुखी असतांना ही दुःखी दाखवण्याचे हक्काचे ठिकाण


म्हणजे


WhatsApp स्टेटस.💫💫💫💫

_________

_______________

अनिल :- डॉक्टर, डोळ्यांचे ऑपरेशन झाले...

तर मग हाताला प्लॅस्टर

का केलं...?

डॉक्टर :- Whatsapp आणि Facebook वापरू नये


म्हणुन.... 

____________

_________________


नवरा चांगला मिळावा म्हणून महिलांचं बरं आहे...


हरतालिका,


वटपौर्णिमा,


करवाचौथ,


सोळा सोमवार


यासारखे साधे आणि सोपे उपाय... आणि बायको चांगली मिळावी म्हणून पुरुषांसाठी,


UPSC, MPSC, CA, IIT, IIM, SET, NET यासारख्या अवघड अवघड परीक्षा...📷📷📷📷📷

_______

_____________


टिचर: कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा गण्या : आलिया भट्ट टिचर: माकडा वर्गाच्या बाहेर हो


मक्या: ओ मॅडम बोबडा आहे तो


त्याला 'आर्यभट' म्हणायचंय👋👋👋

____

____________

BF: मला तुझे दात खूप आवडतात


GF: अय्यां खरंच का रे?


BF: कारण Yellow माझा फेवरेट कलर आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या