best marathi funny jokes best marathi jokes new best marathi jokes website best marathi jokes
😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃 तुम्ही जेव्हा अपरात्री घरी येतात आणि तुमची पत्नी तुम्हाला मिठीत घेते आणि छान पप्पी घेते. तेव्हा त्याला फक्त प्रेम समजू नका..... ते फक्त आकर्षण नसते तर ती... एक तपासणी असते...... दारुची, सिगारेटची, लिपस्टिकची, परफ्युमची, आणि दुसर्या स्रीच्या लांबट केसाची..... लक्षात ठेवा पुढच्या वेळी घरी जातांना सर्व पुरावे नष्ट करूनच घरी जा.... सर्व लग्नझालेल्या सर्वाच्या जनहितार्थ ========================= मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो, 'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द असतो 'सात्विक' . बंडू खूप विचार करतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग' परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू चंदूला विचारतो, 'चंदू सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय लिहिलास रे?' चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.' बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला. ========================= आयुष्यं हे बदलतं असतं !... शाळ...