😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
तुम्ही जेव्हा अपरात्री घरी येतातआणि तुमची पत्नी तुम्हाला मिठीतघेते आणि छान पप्पी घेते.तेव्हा त्याला फक्त प्रेम समजू नका.....ते फक्त आकर्षण नसते तर ती...एक तपासणी असते......दारुची,सिगारेटची,लिपस्टिकची,परफ्युमची,आणिदुसर्या स्रीच्या लांबट केसाची.....लक्षात ठेवा पुढच्या वेळी घरी जातांना सर्वपुरावे नष्ट करूनच घरी जा....सर्व लग्नझालेल्या सर्वाच्या जनहितार्थ
=========================
मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्दअसतो 'सात्विक' . बंडू खूप विचारकरतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग'परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडूचंदूला विचारतो, 'चंदूसात्विकच्या विरुद्धार्थी शब्द कायलिहिलास रे?'चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.'बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातचआले नाही. तरीच मी विचार करतहोतो मराठीच्या पेपरमध्येइंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्दकसा काय विचारला.
=========================
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात.......प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,माझा मानाचा मुजरा !=========================
गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं.बंड्या - मला कविता आवडते.गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?बंड्या - ती तिस-या बाकावरची.
बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते...
नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...=========================
बायको : अहो एकलत का, बर्याच दिवसंपासुन तुमची इच्छा आहे ना,आज रात्री मी पूरी करणार आहे
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउनयेतो.
लागला ना डोक्याला शॉटवाचा नीट परत एकदा
=========================पूरता पूरेना ते आयुष्य,मिळता मिळेना ते प्रेमजुळता जुळेना ती सोबत,पुसता पुसेना ती आठवणम्हणूनच कालपण,आजपणआणि उद्यापण," तुमच्यासाठी कायपण " शाळेत असतं बालपण,काॅलेजात असतं तरूणपणबरणीला असतं झाकण,आणि पेनाला असतं टोपणमित्र आहोत आपण," मित्रांसाठी कायपण " साद घाला कधीपण,उभे राहु आम्हीपण,तुमचे मन हेच आमचे सिँहासन,आमचीपण करत जा आठवण,फक्त बोलत नाही तर करुन दाखवू"तुमच्यासाठी काय पण"
मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,
'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द
असतो 'सात्विक' . बंडू खूप विचार
करतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग'
परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू
चंदूला विचारतो, 'चंदू
सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय
लिहिलास रे?'
चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.'
बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातच
आले नाही. तरीच मी विचार करत
होतो मराठीच्या पेपरमध्ये
इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कसा काय विचारला.
=========================
आयुष्यं हे बदलतं असतं !...
शाळेपासून कॉलेजपर्यंत..
चाळीपासून फ्लँटपर्यंत....
पुस्तकापासून फाईलपर्यंत ..
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत ..
पॉकेटमनीपासून पगारापर्यंत ..
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत ..
लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत......
पण,
पण,
मित्र मात्र तसेच राहतात....
.
.
.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा मानाचा मुजरा !
=========================
गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते सांगा. बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता आवडते.
गुरूजी - वा वा. कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या बाकावरची.
बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते...
नवरा : काय सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा... आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...
=========================
बायको : अहो एकलत का, बर्याच दिवसंपासुन तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन
येतो.
लागला ना डोक्याला शॉट
वाचा नीट परत एकदा
=========================
पूरता पूरेना ते आयुष्य,
मिळता मिळेना ते प्रेम
जुळता जुळेना ती सोबत,
पुसता पुसेना ती आठवण
म्हणूनच कालपण,आजपण
आणि उद्यापण,
" तुमच्यासाठी कायपण "
शाळेत असतं बालपण,
काॅलेजात असतं तरूणपण
बरणीला असतं झाकण,
आणि पेनाला असतं टोपण
मित्र आहोत आपण,
" मित्रांसाठी कायपण "
साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
"तुमच्यासाठी काय पण"
0 टिप्पण्या