पोस्ट्स

महाराष्ट्राचा चा नादच खुळा marathi Jokes Funny लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Marathi jokes WhatsApp 2020

  आकाशात टोळ ...  जमिनीवर करोना ...  जमिनीखाली भूकंप ..  सुमुद्रात वादळ ..  घरात बायको ...  जावं तर कुठे 🤣🤣🤣🤣🤣🤣 काही लोकं आपल्याच नाकात  आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात ,  नाकातून बोट काढतात आणि  बोटाकडे अश्या नजरेने पाहतात  जणू काही नाकातून एखादा  मोतीच बाहेर आलाय . 😆😆😆😆😆😆 नातु : हॅलो आजी . इंद्रजित बोलतो .  आजी : कोण बोलतोय ? नीट ऐकु येईना .  नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं .  आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल 😁😁😁😁😁😁😁