Ad Code

Responsive Advertisement

Marathi jokes WhatsApp 2020

 

आकाशात टोळ ... 

जमिनीवर करोना ...

 जमिनीखाली भूकंप ..

 सुमुद्रात वादळ .. 

घरात बायको ... 

जावं तर कुठे

🤣🤣🤣🤣🤣🤣


काही लोकं आपल्याच नाकात 

आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात , 

नाकातून बोट काढतात आणि 

बोटाकडे अश्या नजरेने पाहतात 

जणू काही नाकातून एखादा 

मोतीच बाहेर आलाय .

😆😆😆😆😆😆


नातु : हॅलो आजी . इंद्रजित बोलतो .

 आजी : कोण बोलतोय ? नीट ऐकु येईना . 

नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं . 

आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल

😁😁😁😁😁😁😁




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या