Marathi jokes WhatsApp 2020
आकाशात टोळ ... जमिनीवर करोना ... जमिनीखाली भूकंप .. सुमुद्रात वादळ .. घरात बायको ... जावं तर कुठे 🤣🤣🤣🤣🤣🤣 काही लोकं आपल्याच नाकात आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात , नाकातून बोट काढतात आणि बोटाकडे अश्या नजरेने पाहतात जणू काही नाकातून एखादा मोतीच बाहेर आलाय . 😆😆😆😆😆😆 नातु : हॅलो आजी . इंद्रजित बोलतो . आजी : कोण बोलतोय ? नीट ऐकु येईना . नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं . आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल 😁😁😁😁😁😁😁