पोस्ट्स

मित्रांसाठीमराठीमध्येमजेदारजोक्स लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मित्रांसाठी मराठी मध्ये मजेदार जोक्स

पुणेरी स्त्रीे ने एकदा शंकराला प्रसन्न केले…. शंकर :— मी प्रसन्न झालो आहे.. एक वरदान माग. स्त्री :— मला तीन वरदान पाहिजेत.. शंकर :— देतो. पण एका अटिवर… तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन… ( शंकराला वाटले ती निरूत्तर होइल.. ?) स्त्री :— चालेल मला… वरदान १ :— मला भरपूर संप्पत्ती दे.. दिली… सासूला दहापट मीळाली. वरदान २ :— मला सर्वात सूंदर बनव.. बर.. सासू दहापट सुंदर.. वरदान ३ :— मला एक हलका हार्टअटॅक दे.. दिला… सासूला दहापट अॅटक.. धड धड धड… सासू सरळ उपर..?? आता सगळं सुनेच.. शंकर त्रिशूल घेऊन त्या माणसाला शोधत आहेत जो म्हणाला बायकांची अक्कल गुङघ्यात आहे. नादचं खुळा =================================== डॉक्टर: राजू तू वेडा कसा झालास वेडा: मी एका विधवा सोबत लग्न केले आणि तिच्या मुली सोबत माझ्या बापाने लग्न केले तर ती माझी मुलगी माझी आईं झाली! त्यांना एक मुलगी झाली तर ती माझी बहिण झाली ! पण मी तिच्या आज्जीचा नवरा होतो म्हणून ती माझी नातं झाली! ह्याच प्रमाणे माझा मुलगा त्याच्या आज्जीचा भाऊ झाला! आणि मी माझ्या मुलाचा भाचा झालो ! . आणि माझा बाप माझा जावई झाला आणि माझा मुलगा त्याच्य...