पोस्ट्स

ATOZ Marathi Jokes Best Funny लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Alexa एखादी मुलगी पटवून देना Can Alexa speak Marathi

 एकदा मी वडिलांना शेअर मार्केट मधील फ्युचर्स व ऑप्शन् बद्दल सांगितलं, वडिलांनी माझ्या नावावर होते ते २ एकर शेतपण स्वतःच्या नावावर करून घेतलं. MSEB मध्ये लाईनमन भरतीसाठी मुलाखत चालू असते. उमेदवाराला प्रश्न :- एकाएकी शहरातील वीज गेली तर तू आधी काय बंद करशील? उमेदवार:- चौकशीसाठी ठेवलेला फोन. सिलेक्ट बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का? नवरा : नाही .. बायको : तुमच्यापेक्षा माकड बरं! अपमान सहन न झाल्याने १५ दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर ..,⏯️ नवरा : आता मला झाडावर चढता येतं! बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय? बायको : मला एक सांग रे? नवरा: विचार ना👋👋 alexa एखादी मुलगी👰 पटवून देना Alexa: रताळ्या मलाच EMI वर घेऊन आला तिचा खर्च कसा करणार फरक आहे?🔌 बायको : Personal Secretआणि Top Secret मध्ये काय नवरा: तू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या मैत्रिणीलापण मी आवडतो हे top secret आहे.