Alexa एखादी मुलगी पटवून देना Can Alexa speak Marathi

 एकदा मी वडिलांना शेअर मार्केट मधील फ्युचर्स व ऑप्शन् बद्दल सांगितलं,

वडिलांनी माझ्या नावावर होते ते २ एकर शेतपण स्वतःच्या नावावर करून घेतलं.

MSEB मध्ये लाईनमन भरतीसाठी मुलाखत चालू असते.


उमेदवाराला प्रश्न :- एकाएकी शहरातील वीज गेली तर तू आधी काय बंद करशील?

उमेदवार:- चौकशीसाठी ठेवलेला फोन.

सिलेक्ट

बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का?

नवरा : नाही ..

बायको : तुमच्यापेक्षा माकड बरं!

अपमान सहन न झाल्याने १५ दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर ..,⏯️


नवरा : आता मला झाडावर चढता येतं! बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय?

बायको : मला एक सांग रे?

नवरा: विचार ना👋👋


alexa एखादी मुलगी👰 पटवून देना

Alexa: रताळ्या मलाच EMI वर घेऊन आला

तिचा खर्च कसा करणार

फरक आहे?🔌


बायको : Personal Secretआणि Top Secret मध्ये काय

नवरा: तू मला आवडतेस, हे Personal आहे

आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे.

आणि तुझ्या मैत्रिणीलापण मी आवडतो हे top secret आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Jokes In Marathi New 2020 😄 | नवीन मराठी जोक्स 2020

10 धमाल मराठी विनोदी जोक्स | Marathi Comedy Jokes for All

"हसवा आणि हसवा! धमाल मराठी जोक्स | Marathi Jokes for Fun & Laughter"