हवा (hava) - wanted, desired Funny Marathi Comments
गोल्या : गण्या मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे ???? गण्या : लिही, की "या उत्तर पत्रिकेत लिहीलेली सर्व उत्तरे; काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर तसा काही संबंध आढळून आलाच, तर तो निव्वळ योगायोग समजावा..." Marathi political jokes प्रयत्न करत रहा यशस्वी झालात तर घरचे Funny Marathi Commentsखुश होतील नाही झालात तर शेजारचे खुश होतील ####### *प्रश्न :* "जर का तुम्हाला देव भेटला तर तुम्ही काय कराल?" *उत्तर :* "सर्वप्रथम मला बघायला लागेल की तो माझ्या घरी आला आहे का मी त्याच्या घरी गेलो आहे." ##### बायको : मला आज बर वाटत नाहिये. नवरा : अरेच्चा! पण, मी तर आज तुला शॉपिंगला न्यायचा विचार करत होतो. बायको : जानू ! मी गंमत करत होते. नवरा! होका! मी पण गंमतच करतोय. चला उठा...