हवा (hava) - wanted, desired Funny Marathi Comments

   

                                       


 

                         

गोल्या : गण्या मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे ????

गण्या : लिही, की "या उत्तर पत्रिकेत लिहीलेली सर्व उत्तरे;

काल्पनिक आहेत.

यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर तसा काही संबंध आढळून आलाच, तर तो निव्वळ योगायोग समजावा..."

Marathi political jokes 

 

 

प्रयत्न करत रहा यशस्वी झालात

 तर घरचे Funny Marathi Commentsखुश होतील नाही झालात

 तर शेजारचे खुश होतील 


#######

*प्रश्न :* "जर का तुम्हाला देव भेटला तर तुम्ही काय कराल?"


*उत्तर :* "सर्वप्रथम मला बघायला लागेल की तो माझ्या घरी आला आहे का मी त्याच्या घरी गेलो आहे."


#####

बायको : मला आज बर वाटत नाहिये.

नवरा : अरेच्चा! पण, मी तर आज तुला शॉपिंगला न्यायचा विचार करत होतो.

बायको : जानू ! मी गंमत करत होते.

नवरा! होका! मी पण गंमतच करतोय.

चला उठा आता आणि जेवणाचं बघा, पोटात कावळे ओरडतायत.



सागर शनिवारी नखे कापत बसला होता, ते पाहून आजोबा म्हणाले, *बाळा शनीवारी नखे कापू नयेत. *

*सागर :-* मी अंधश्रद्धाळू नाही. असल्या कथा मी मानत नाही.

* आजोबा :-* ही अंधश्रद्धा नसून व्यवहारीक सोईसाठी केलेला नियम आहे.

शनीवारी नखे कापली तर शनीवारी व रवीवारी रात्री बीयरचे कॅन उघडण्यास अवघड जाते तसेच चिवडा चकली वेफरची पाकीटे चटकन उघडता येत नाहीत, आणि नखं कापताना जखम झाली तर रविवारी मटण खाताना बोटाची आग होते.


*सागर* :- धन्यवाद आजोबा, हे ज्ञानामृत मला दिल्याबद्दल मी तूमच्या चरणी नतमस्तक आहे.

 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Jokes In Marathi New 2020 😄 | नवीन मराठी जोक्स 2020

10 धमाल मराठी विनोदी जोक्स | Marathi Comedy Jokes for All

"हसवा आणि हसवा! धमाल मराठी जोक्स | Marathi Jokes for Fun & Laughter"