Joke in Marathi new 2020 Funny
बबड्या : चलते चलते यूंही रूक जाता हूं में , बैठे बैठे यूंही खो जाता हूं में , क्या यही प्यार है ? बबडी : बावळट , अशक्तपणा आलाय तूला ! दूसरे काही नाही ====================== सर : सांग चिंटू तुझा जन्म कुठे झाला ? चिंटू : औरंगाबाद सर : चल त्याची स्पेलिंग सांग बरं चिंटू थोडा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही माझा जन्म पुण्यात झाला ========================================= संता : तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना ? मग पत्र का पाठवलं ? बंता : आधी फोनच केला होता पण एक वाईसारखी सांगत होती प्लीज ट्राय लेटर ========================================= टीचर : बबड्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस बबड्या : बाई मी गरीब घरचा आहे मला परवडत नाही ========================================= आई : बबड्या एक ग्लास पाणी दे रे बबड्या : देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आम्ही काही गुलाम नाही आहोत आई : नालायक तू चहा माग मग सांगते ========================================= पेशंट : डॉक्टर , वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी की जेवणान...