Joke in Marathi new 2020 Funny

 बबड्या : चलते चलते यूंही रूक जाता हूं में , बैठे बैठे यूंही खो जाता हूं में , क्या यही प्यार है ? बबडी : बावळट , अशक्तपणा आलाय तूला ! दूसरे काही नाही 

======================

सर : सांग चिंटू तुझा जन्म कुठे झाला ? 

चिंटू : औरंगाबाद सर : चल त्याची स्पेलिंग सांग बरं

 चिंटू थोडा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही माझा जन्म पुण्यात झाला

=========================================

संता : तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना ? मग पत्र का पाठवलं ? 

बंता : आधी फोनच केला होता पण एक वाईसारखी सांगत होती प्लीज ट्राय लेटर

=========================================

टीचर : बबड्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस 

बबड्या : बाई मी गरीब घरचा आहे मला परवडत नाही

=========================================

आई : बबड्या एक ग्लास पाणी दे रे बबड्या : देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आम्ही काही गुलाम नाही आहोत 

आई : नालायक तू चहा माग मग सांगते

=========================================

पेशंट : डॉक्टर , वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी की जेवणानंतर घ्यायच्या ? 

डॉक्टर : जेवणायेवजी घ्यायच्या !

डॉक्टर : घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे पेशंट : Thankyou डॉक्टर पण माझे नाव देशपांडे नाही ! 

डॉक्टर : मला माहित आहे .... देशपांडे माझे नाव आहे !

=========================================

आपला एडमिन बायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला त्याचे खुप स्वागत करण्यात आले ... पाच पकवाने बनवली होती ... जेवताना सासूने विचारले .... जावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते .. ?? एडमिन म्हणाला ..... . " टाटा स्काय

=========================================


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Jokes In Marathi New 2020 😄 | नवीन मराठी जोक्स 2020

10 धमाल मराठी विनोदी जोक्स | Marathi Comedy Jokes for All

"हसवा आणि हसवा! धमाल मराठी जोक्स | Marathi Jokes for Fun & Laughter"