पोस्ट्स

Marathi Jokes Funny Marathi Jokes For Kids लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मराठी विनोद, (1 ते 10) मराठी विनोद, मराठी विनोद | मजेदार विनोद

इमेज
  एका ढोल्या बाईने चोर पकडला आणि ती त्याच्यावर बसली . बाईने नोकराला सांगितले . बाई : " जा आणि पोलिसाला बोलवुन आण " नोकरः माझी चप्पल सापडत नाहीये . चोर ओरडुनः अरे रताळ्या माझी चप्पल घाल पण लवकर जा . प्रेमावर कितीही विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा .... पण ' सावधान इंडिया ' चा एक एपिसोड सर्व मेहनतीवर पाणी फिरवतो . एका क्लासची जाहिरात ... ! ' एका महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका ' स्त्रीयांना 50 % सवलत गण्याने विचारले ... " स्त्रियांना ५० % सवलत ? स्त्री - पुरुष समानतेच्या युगात हा भेदभाव का ? " क्लासवाले म्हणाले , " स्त्रिया आधीपासूनच फाडफाड बोलत असतात ... त्यांना फक्त इंग्रजीच शिकवायचं असतं . " एक प्रेमळ सत्य ... मिरची आणि नवरा कितीही तिखट असले .... तरी बायको त्यांच लोणचं घालतेच ... !! काहीजणी तर ठेचा करतात हो ... !! पश्या- जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनीयरींग कॉलेज च्या मुली दिसतील का रे . ? गण्या- हो .. आणि जर हात सुटला तर मेडिकल कॉलेज च्या पण दिसतील . रविवारला लागून एखादी सार्वजनिक सुट्टी आली की बॉस आपल्याकडे अधुन मधून असा ख...