पोस्ट्स

Marathi Quotes Motivational Thoughts Marathi Inspirational Quotes Marathi Life Lessons Marathi मराठी विचार Marathi Suvichar Marathi Motivation लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जेव्हा माझी चूक झाली, मला माझी चूक समजली | प्रेरणादायी विचार

इमेज
  जेव्हा माझी चूक झाली मला माझी चूक समजली मी त्याबद्दल तिची माफी मागितली.. जेव्हा तिची चूक झाली मी तिला तिची चूक दाखवली.. आणि मग.. मला माझी चूक समजली मी त्याबद्दलपण तिची माफी मागितली विषय संपला   ========================================= रेल्वे इंटरव्यू... इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून २ ट्रेन येत असतीलतर काय करशील. चम्प्या - मी रेड सिग्नल दाखवेल.. इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर? चम्प्या - मी टोर्च दाखवेल..इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर? चम्प्या - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल.. इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर? चम्प्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल इंटरव्युअर - काय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?.... चम्प्या - तिने कधी २ ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये... ============================= नक्की   वाचा   मस्त   आहे .. एकदा   एका   जोकर   ने   लोकांना   खूप   छान   जोक   सांगितला   लोक   खूप   हसले ... परत   त्याने   दुसर्यांदा   तोच   जोक   सांगितला   लोककमी   हसले ...