Ad Code

Responsive Advertisement

जेव्हा माझी चूक झाली मला माझी चूक समजली

 


जेव्हा माझी चूक झाली
मला माझी चूक समजली
मी त्याबद्दल तिची माफी मागितली..
जेव्हा तिची चूक झाली
मी तिला तिची चूक दाखवली..
आणि मग..
मला माझी चूक समजली
मी त्याबद्दलपण तिची माफी मागितली
विषय संपला 

 =========================================

रेल्वे इंटरव्यू...
इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून २ ट्रेन येत असतीलतर काय करशील.
चम्प्या - मी रेड सिग्नल दाखवेल..
इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर?
चम्प्या - मी टोर्च दाखवेल..इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर?
चम्प्या - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..
इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर?
चम्प्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल
इंटरव्युअर - काय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?....
चम्प्या - तिने कधी २ ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये...
=============================

नक्की वाचा मस्त आहे..
एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...
परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले....
परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...
आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,
"जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..
एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"

=========================================

भिकारीतुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले,
तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !

भिकारी : साहेब एखादा रुपया तरी द्या .
साहेबउद्या ये.

भिकारीच्यायलाउद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!

🤣🤣🤣😍🤣😍😍😍😍😍🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या