पोस्ट्स

Marathi news Jokes Marathi Marathi Jokes 😃 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Funny Jokes in Marathi for friends

इमेज
 आमचं प्रेम प्रकरण जास्त वाढू नये म्हणुन मी तिला काल घरी घेऊन आलो आणि जोडीने आईच्या पाया पडलो... आई रागाने म्हणाली, "मेल्या पोरगी कोणाची.. मग मी बोललो, "पोरगी लोकाची पण आयटम तुझ्या लेकाची.. ========================================= मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले. बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस डाँक्टरला बोलाव. मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब. मी त्याला 'All Out' पाजले. ========================================= एका मूलाचे लग्न जमले. मुलगी खुपच सुंदर होती. दोघेजण दिवस-रात्र whatsapp वर गप्पा मारत असत. मग त्यांचे लग्न झाले. आणि शेवटी ती मंगलमय रात्र आली. त्या रात्री मूलगा तीचा घुंगट उचलून म्हणाला, " तु खरंच खुप सुंदर आहेस.... बोल तुला काय गिफ्ट देऊ. मुलगी लाजत लाजत म्हणाली. " पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया. तात्पर्य :- किमान एकदा तरी फोन वर बोलायला हवे होते. बघा whatsapp चा तोटा. " जा आता दम्मू ततमीर ला " ========================================= चिंगी एका अनोळखी व्यक्ती बरोबर चॅटिंग करताना..... चिंगी : हाय हॅण्ड सम...