आमचं प्रेम प्रकरण जास्त वाढू नये म्हणुन
मी तिला काल घरी घेऊन
आलो आणि जोडीने
आईच्या पाया पडलो...
आई रागाने म्हणाली,
"मेल्या पोरगी कोणाची..
मग मी बोललो,
"पोरगी लोकाची पण आयटम
तुझ्या लेकाची..
=========================================
मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस
डाँक्टरला बोलाव.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब.
मी त्याला 'All Out' पाजले.
=========================================
एका मूलाचे लग्न जमले.
मुलगी खुपच सुंदर होती.
दोघेजण दिवस-रात्र whatsapp वर गप्पा मारत
असत.
मग त्यांचे लग्न झाले.
आणि शेवटी ती मंगलमय रात्र
आली.
त्या रात्री मूलगा तीचा घुंगट उचलून
म्हणाला, " तु
खरंच
खुप सुंदर आहेस.... बोल तुला काय गिफ्ट देऊ.
मुलगी लाजत लाजत म्हणाली.
" पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया.
तात्पर्य :- किमान एकदा तरी फोन वर बोलायला हवे
होते.
बघा whatsapp चा तोटा.
" जा आता दम्मू ततमीर ला "
=========================================
चिंगी एका अनोळखी व्यक्ती बरोबर
चॅटिंग
करताना.....
चिंगी : हाय हॅण्ड सम,
अनोळखी व्यक्ती : हाय,
चिंगी : मस्त प्रो.पिक आहे, छान दिसतोस,
एकदम रापचिक,
शर्ट कुठे घेतलास ???
अनोळखी व्यक्ती : बाजारातून,
चिंगी : तू काय करतोस ?
अनोळखी व्यक्ती :
मी आंध्रा बँकेत
काम करतो,
चिंगी : हो का, मस्त,
माझे बाबा पण
त्याच बँकेत काम करतात,
अनोळखी व्यक्ती : काय नाव त्यांचे ?
चिंगी : विजय कावळे,
अनोळखी व्यक्ती ( विजय कावळे) :
कार्टे, क्लासला जातेस म्हणून गेलीस
ना ?
इथे काय करतेय, घरी ये, बघतोच तुझ्याकडे…
=========================================
0 टिप्पण्या