Marathi jok मॅडम मी कसा आहे
शाळेत वर्गात एकदा मुलगा - मॅडम मी कसा आहे मॅडम - खुप छान मुलगा - मग मॅडम मी आई बाबांना कधी पाठवू तुमच्याकडे मॅडम कशाला मुलगा - पुढच बोलायला मॅडम वेडा आहेस काय बोलतोय तू ! मुलगा अहो मॅडम टयुशन्स साठी तुम्ही पण त्या वाॅटस् अप मुळे चावट झालेल्या दिसताय! ==================================== दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले. बाबा- "वेटर एक बियर🍻 और एक आईसक्रीम🍧 लाओ! मुलगा - "आईसक्रीम का बाबा.. तुम्ही पण बियर घ्या ना.. बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू? बाप: बाळा , मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे... ती रूपवतीआहे भाग्यवती आहै गुणवती आहै ज्ञानवती आहै समज सरस्वती आहै.. बाळ: पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे. ========================= पिंकीला बघायला एक मुलगा येतो, मुलगा: तु दिसायला सुंदर आहेस, पिंकी: धन्यवाद! मुलगा: पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची? आता मात्र आपल्या पिंकीची जाम सटकते, पिंकी: माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे, पण तुझ्या बापाची लायकी आह...