Ad Code

Responsive Advertisement

Marathi jok मॅडम मी कसा आहे

 

शाळेत वर्गात एकदामुलगा - 
मॅडम मी कसा आहे मॅडम - खुप छानमुलगा - मग मॅडम मी आई बाबांना कधी पाठवू तुमच्याकडेमॅडम  कशाला 
मुलगा - पुढच बोलायलामॅडम  वेडा आहेस काय बोलतोय तू  !
मुलगा  अहो मॅडम टयुशन्स साठी तुम्ही पण त्या वाॅटस् अप मुळे चावट झालेल्या दिसताय!

====================================

दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले.
बाबा- "वेटर एक बियर🍻 और एक आईसक्रीम🍧 लाओ!
मुलगा - "आईसक्रीम का बाबा..
तुम्ही पण बियर घ्या ना..
बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?


बाप: बाळा , मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे...
ती रूपवतीआहे
भाग्यवती आहै
गुणवती आहै
ज्ञानवती आहै
समज सरस्वती आहै..

 बाळ: पण मी पहील्यापासुन एक मुलगी पसन्द केलीये आणि ती गर्भवती आहे.
=========================

पिंकीला बघायला एक मुलगा येतो,

मुलगा: तु दिसायला सुंदर आहेस,

पिंकी: धन्यवाद!

मुलगा: पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची?

आता मात्र आपल्या पिंकीची जाम सटकते,

पिंकी: माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे,

पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची..
=========================

सैराट मधे पण *मामा* न जिव घेतला.....

बाहुबली मधे पण *मामा* नीच मारले.....

मी विचार करतोय यावर्षी *मामाच्या* घरी जायच की नाय्..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या