Ad Code

Responsive Advertisement

बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत

 



एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात,
तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते.
आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर....
सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय...
आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या