Ad Code

Responsive Advertisement

भारत सरकारचा नवीन निर्णय जारी

 भारत सरकारचा नवीन निर्णय जारी .. ज्यांच्या मोबाईलचा कॅमेरा २ मेगा पिक्सेल आहे ... अशा लोकांना दारिद्र्य रेषेखाली घोषित करण्यात येईल .

बायको : डार्लिंग , काय मी तुमच्या स्वप्नात येते का ? नवरा : नाही . बायको : का बरं ? नवरा : कारण कारण मी दररोज हनुमान चालीसा वाचून झोपतो .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या