Ad Code

Responsive Advertisement

जशी हातातुन वाळू निसटावी तस आयुष्य अलगद निसटुन जातं .

 एकाच क्षणात होत्याचं नव्हतं होतं जेव्हा डोळ्यासमोरून आपलंस कोणीतरी आपल्या आयुष्यातुन हिरावुन नेतं . जशी हातातुन वाळू निसटावी तस आयुष्य अलगद निसटुन जातं . मला जगायचंय अस म्हणता म्हणता शेवटी जगायचं मात्र राहुन जातं . वेळ निघून गेलेली असते तेव्हा मात्र कळतं आठवणी शिवाय शेवटी दुसर मागे काही उरत नसतं . मग कशाला हा राग .. रुसवा .. मत्सर अंगी बाळगायचा प्रत्येक क्षण प्रत्येकाने सगळ्यांन सोबत आनंदाने साजरा करायचा . मृत्यू जरी आला आपल्या भेटीस त्याला ही प्रश्न पडला पाहिजे काय हा माणुस आहे जो जाताना इतरांना कस जगायचं ते शिकवून गेला .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या