Ad Code

Responsive Advertisement

तो तिला म्हणाला, जीना सिर्फ मेरे लिए

 


तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए..
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने..

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या